मेष ते मीन राशींसाठी 21 ते 27 एप्रिल 2025 चा आठवडा कसा असेल?

Written By: Shilpa Apte

Source: artist

तब्येतीमध्ये सुधारणा आहे पण काळजी घेणे गरजेचे आहे, निर्णय घेण्यासाठी चांगला आठवडा

मेष 

आर्थिक अडचण असूनही तुम्ही ती सोडवाल, वडीलधाऱ्या व्यक्तींकडून प्रेम मिळेल

वृषभ

कुटुंबात एखादी नवीन सुरुवात तुमचे मन अशांत करु शकते, आर्थिक बाबतीत समतोल साधाल

मिथुन 

 कुटुंबात लहान मुलांच्या बाबतीत थोडे टेन्शन वाढणार आहे, झोपेकडे नीट लक्ष द्या

कर्क

आरोग्याकडे लक्ष द्या, पोटाचे त्रास वाढू शकतात. कोणतीही अडचण सहज सोडवता येईल

सिंह 

कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेतल्यास चांगले फळ मिळेल

कन्या 

जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात, मानसिक समाधान, सुख मिळेल

तूळ

घर आणि ऑफिस यामध्ये समतोल ठेवणे गरजेचे आहे,  प्रेमसंबंधात थोडा त्रास असेल

वृश्चिक 

 कामात तणाव जाणवण्याची शक्यता, भविष्याचे विचार करून निर्णय घ्या, तब्बेतीचा त्रास होण्याची शक्यता

धनु

लव्ह लाइफ रोमँटिक होईल, आठवड्याच्या शेवटी सुख शांती आणि समाधानाची अनुभूती

मकर 

 प्रवास करताना काळजी घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो, आर्थिक खर्च होईल

कुंभ

 कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल तसेच सहलीचा प्लॅन करु शकता, प्रवास चांगला होईल

मीन