मेष ते मीन राशींसाठी 21 एप्रिल 2025चा दिवस कसा असेल?

Written By: Shilpa Apte

Source: artist

 उत्पन्नाचे नवे मार्ग, तब्येतीमध्ये सुधारणा होईल, मानसिक चिडचिड होणार

मेष 

कामाच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे, जे तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल. 

वृषभ

जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. तब्येत थोडी बिघडू शकते, आहारावर नियंत्रण ठेवावे

मिथुन 

जुने मित्र भेटतील आणि तुम्हाला कामात मदत करतील त्यामुळे कामे व्यवस्थीत पूर्ण होणार आहेत.

कर्क

तब्येतीची काळजी घ्या कारण पचनाचा त्रास होवू शकतो. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे

सिंह 

मुलांकडून शैक्षणिक यशाची बातमी मिळेल. कौटुंबिक मतभेद कमी होतील,  समाधानी असाल.

कन्या 

खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटनुसार खर्च करा. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे.

तूळ

कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि प्रमोशनचे योग, कौटुंबिक जीवनात सुखशांती समाधान असेल.

वृश्चिक 

तब्येतीच्या बाबतीत सतर्क राहा. तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळा

धनु

जीवनात सकारात्मक बदल होत आहेत अशी जाणीव होईल. विरोधकांवर मात करणार आहात. 

मकर 

जोडीदारासोबत थोडा वाद होण्याची शक्यता, संध्याकाळी धार्मिक कार्यासाठी प्रवास होण्याची शक्यता

कुंभ

घरात पाहुण्यांचे आगमन आनंद वाढवेल पण त्याचबरोबर खर्च देखील वाढविणार आहे, 

मीन