Written By: Shilpa Apte
Source: artist
व्यवसायात नफा होण्याची शक्यता, जोडीदाराकडून पाठिंबा मिळाल्याने आनंद होईल
राग आणि उत्साहावर नियंत्रण ठेवा, नवीन ऑर्डर, नवीन करार होऊ शकतो
खर्चावर नियंत्रण ठेवा, कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. कामात अडथळे येऊ शकतात
बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक वाद टाळा, आर्थिक नुकसान होऊ शकते
जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.गुंतवणूक करणं तुमच्यासाठी शुभ असेल
उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. व्यवसाय फायदेशीर राहील. घरात सहकार्य आणि आनंद वाढू शकतो.
प्रभाव वाढविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती असेल,
आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामात सहकारी तुम्हाला साथ देतील. आनंदाचे वातावरण असेल
कामाचा ताण जाणवेल, विनाकारण वाद होतील, नकारात्मकता वाढणार नाही याकडे लक्ष द्या
व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, व्यवहारात पटक विश्वास ठेवू नका.
नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा,
मानसिक शांतता मिळेल, कोर्टाची कामे होतील, धार्मिक कार्यात मन रमेल