उन्हाळ्यात कोणते पदार्थ रात्रीच्या वेळी खाणं टाळावं?

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

रात्रीच्या वेळी काही पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये, नाहीतर त्रास होईल

पदार्थ

रात्रीच्या वेळी चहा-कॉफी पिण्याची चूक करू नका, त्रास होईल

चहा-कॉफी

उन्हाळ्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ, गॅस, ब्लोटिंगची समस्या निर्माण होते

तळलेले पदार्थ

फास्ट फूड खाणं रात्रीच्या वेळी टाळा, उन्हाळ्यात फास्ट फूड खावू नका

फास्ट फूड

रात्रीच्या वेळी मसालेदार पदार्थ चुकूनही खावू नये, पोटाला त्रास होऊ शकतो

मसालेदार पदार्थ

उन्हाळ्यात साखरयुक्त ड्रिंक्स पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही

साखर