मेष ते मीन राशींसाठी 25 एप्रिल 2025चा दिवस कसा असेल?

Written By: Shilpa Apte

Source: artist

पैशाच्या देवाण-घेवाणीत सावध राहा, घरासाठी वस्तू खरेदी करणार आहात

मेष 

कामावर फोकस ठेवा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल

वृषभ

 एखादे कार्य संपन्न झाल्याने तुमचे वर्चस्व वाढणार आहे. सासरच्या बाजूने मात्र थोडा तणाव असेल

मिथुन 

वैवाहिक जीवनात सुख द्विगुणीत होणार आहे,  समस्यांना तोडं द्यावे लागेल

कर्क

प्रवासात शुभ लाभ असून प्रियजनांची भेट होईल, मनावरील ताणतणाव कमी होईल

सिंह 

काही आवश्यक कामावर खर्च करावा लागेल, विरोधक पराभूत होतील

कन्या 

तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. मित्रांची भेट झाल्याने तुमचे मन प्रसन्न होईल

तूळ

नशिबाची साथ असेल आणि कौटुंबिक जीवन सुखाचे असणार आहे, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा

वृश्चिक 

 आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मिळकत उत्तम असेल, तणावापासून दूर राहा

धनु

ऑफिसच्या कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. फोकस करिअरवर जास्त ठेवा.

मकर 

आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. खाणेपिणे यावर संयम ठेवा.

कुंभ

 बोलण्यात संयम ठेवला तर नात्यात गोडवा वाढेल, पैसे खर्च करताना विचार करावा

मीन