मेष ते मीन राशींसाठी 28 एप्रिल 2025चा दिवस कसा असेल?

Written By: Shilpa Apte

Source: artist

 नवीन योजना सुरू करता येतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळणार आहे

मेष 

कामात व्यस्त राहाल असेल परंतु कठोर परिश्रमाचे फळ मिळेल, जोडीदाराचे सहकार्य मिळेल

वृषभ

 जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे, नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे

मिथुन 

आर्थिक बाबींमध्ये स्थिरता राहील. ध्यान किंवा योग मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरेल

कर्क

कारकि‍र्दीत काही मोठ्या जबाबदार्‍या येऊ शकतात. प्रेम जीवनात प्रगती होईल

सिंह 

कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. मुलाशी संबंधित काही चिंता असू शकतात

कन्या 

गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात शांती राहील

तूळ

 प्रेम जीवनात गैरसमज टाळा. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या. संयमाने यश मिळेल.

वृश्चिक 

कौटुंबिक जीवन चांगले राहील. आरोग्या याकडे लक्ष द्या. प्रवासाचे योग आहेत

धनु

नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकवून ठेवा. आर्थिक बाजू मजबूत राहील

मकर 

करिअरशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ आहे. कौटुंबिक जीवन आनंदमयी राहील.

कुंभ

प्राधान्य क्रमांवर लक्ष केंद्रित करा. करिअरमध्ये स्थिरता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल

मीन