Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
चेहऱ्याला अळशी लावल्याने स्किन चांगली राहते
ओमेगा-3 फॅटी एसिड, अँटी-ऑ़क्सिडंटयुक्त स्किन लालसर होते, सूज कमी होते
अळशीच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात म्युसिलेज असते, स्किन तजेलदार होण्यास मदत
स्किनमधील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, स्किनचा रंग नीट राहतो
पेशी पुनरुत्पादनास मदत करते, त्यामुळे एजिंगची प्रक्रिया मंदावते
अँटी-ऑक्सिडंस फ्री-रॅडिक्लस संरक्षण करतात, स्किन तजेलदार राखण्यास मदत करतात
अळशीमघ्ये एक्जिमा किंवा सोरायसिसची समस्येपासून आराम मिळतो
केसांचा ड्रायनेस दूर करण्यासाठी अळशीचा वापर करावा असे सांगितले जाते