Published August 08, 2024
By Shilpa Apte
ओरेगॅनोमध्ये कॅल्शिअम,लोह शरीर निरोगी आणि हेल्दी ठेवतात
ओरेगॅनोमुळे पोटदुखीपासून आराम मिळतो. काळे मीठ टाकून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते
.
ओरेगॅनोमधील पोटॅशियम हार्ट संबंधित समस्या दूर करतात
ओरेगॅनो तेलाने केसांना मालिश करा, 5 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा
सांधेदुखीसाठी ओरेगॅनोची पानं सुती कापडात घ्या, गरम पाण्यात भिजवून लावा
ओरेगॅनोमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळतात, ओरेगॅनो कर्करोगाच्या पेशी काढून टाकते
ओरेगॅनोमुळे शरीराला अनेक फायदे मिळतील