www.navarashtra.com

Published  Oct 17,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळणार, कुटुंबात वातावरण हसते खेळते असेल.

मेष

ऑफिसचे वातावरण उत्तम, कायदेशीर वादात यश मिळू शकते

वृषभ

.

ऑफिसच्या कामात वरिष्ठांची साथ मिळेल. नवीन योजना मनात येतील 

मिथुन

अपूर्ण कामे पूर्ण होतील. प्रियजनांच्या भेटी झाल्यामुळे समाधान मिळेल.

कर्क

दिवसभर व्यस्त असाल, ऑफिसमध्ये सतर्क राहा, मंगलकार्यात सहभागी होणार

सिंह

नशिबावर विश्वास ठेवा, वादविवादापासून दूर राहा. घरात वातावरण चांगले असेल

कन्या

नवीन प्रोजेक्टवर काम सुरु होण्याची शक्यता, घरातील सदस्य त्रास देतील

तूळ

 प्रत्येक कामत मेहनत कराल, त्याचं फळंही मिळेल. शुभलाभ मिळणार

वृश्चिक

काम करताना सावध राहा, अनावश्यक खर्चात पैसा वाया जाईल

धनु

भागीदारीमधील व्यवसायात लाभ मिळेल, तब्येतीची काळजी घ्या.

मकर

व्यवसायाच्या बाबतीत दिवस चांगला असेल, कामात फोकस ठेवा.

कुंभ

समस्येला धैर्याने सामारे जा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रणा ठेवा.. तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मीन

या दिशेला असलेले बाथरुम शुभ कार्यात आणते विघ्न..