Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वास्तुशास्त्रात बाथरुमच्या दिशेला विशेष महत्त्व दिले जाते.
घरातील बाथरुम चुकीच्या दिशेला असेल तर घरात सुख-शांती लाभते
चुकीच्या दिशेला असलेले बाथरूम माणसाच्या प्रगतीत बाधा आणते
हातात कंपास घेऊन घराच्या मध्यभागी उभे रहा. यानंतर तुमचे घर कोणत्या दिशेला आहे ते पाहा
वास्तूशास्त्रानुसार पश्चिमेला असलेलं बाथरुम शुभ मानलं जात नाही.
.
पश्चिमेला असलेल्या बाथरूममुळे करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात
पूर्वेला असलेलं बाथरुमही शुभ मानलं जात नाही. त्यामुळे नकारात्मकता वाढते
त्या घरातील व्यक्ती मिळून मिसळून वागत नाहीत. त्यांना इतरांशी घेणं देणं नसतं