www.navarashtra.com

Published  Nov 14,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील, तब्बेतीकडे लक्ष द्या, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा

मेष

कुटुंबासाठी वेळ द्याल, ऑफिसमधील वातावरण ठीक आहे, चांगली बातमी समजेल

वृषभ

.

संपत्ती किंवा मौलव्यान वस्तू मिळण्याचा योग, अनावश्यक खर्च टाळा

मिथुन

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, कोणताही निर्णय भावूक होऊन घेऊ नका

कर्क

 प्रोजेक्ट मार्गी लागणार, इतरांना मदतीचा असा दिवस आहे तुमच्यासाठी

सिंह

चांगल्या कार्यावर तुम्ही खर्च करणार आहात, जोडीदाराची प्रत्येक कामात साथ

कन्या

दिवसभर कामात व्यस्त असाल, तब्बेतीची काळजी घ्या, थकवा जाणवेल

तूळ

धनलाभाचा योग, प्रत्येक कामात यश मिळेल, कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत

वृश्चिक

भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल, पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या

धनु

वाहन चालवताना सावध राहा, स्पर्धा परीक्षेत यश मिळेल

मकर

शारीरिक कष्ट, खर्चात वाढ होण्याची शक्यता, बजेटवर लक्ष द्या

कुंभ

 वैवाहिक जीवन उत्तम आहे, आई-वडिलांचा सल्ला मोलाचा असेल.

मीन

दूधासोबत रोज खा 1 अंजीर, अशक्तपणा होईल छुमंतर