www.navarashtra.com

Published Nov 14,,  2024

By  Shilpa Apte

दुधासोबत रोज 1 अंजीर खाल्ल्याने अशक्तपणा होईल दूर

Pic Credit -   iStock

दूध आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, कॅल्शिअमचा स्त्रोत, हाडं स्ट्राँग होतात

दूध

दुधासोबत अंजीर खावा, त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात

दूध-अंजीर

थंडीत अंजीर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते

मजबूत हाडं

अंजीर प्रकृतीने उष्ण असतो त्यामुळे थंडीत खाण्याचा सल्ला दिला जातो

अंजीर

अंजीर पाण्यात 4 ते 5 तास भिजवून ठेवा, एक ग्लास दूध आणि 1 अंजीर खा

कशाप्रकारे खाणं योग्य

दूध आणि अंजीर रात्री झोपण्यापूर्वी खावे, मात्र झोपायच्या 1 तास आधी खा. 

खाण्याची वेळ?

.

मात्र, तुम्हाला लॅक्टोजची एलर्जी असेल तर दूध डॉक्टरांच्या सल्ल्याने प्यावं

लक्षात ठेवा

.

गव्हाच्या पिठात मिक्स करा हे पीठ, बॅड कोलेस्ट्रॉल नाही वाढणार..