Published Nov 21,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
निष्काळजीपणा करू नका, नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होईल, धनप्राप्ती होणार
नवीन योजनांकडे लक्ष द्या आणि त्याची रणनीती नीट सुरु करा, व्यवसायात कष्ट घ्या
.
भरपूर मेहनत करा, यश मिळण्याची शक्यता आहे, समस्या दूर होतील
विरोधकांच्या टीकेवर लक्ष देवू नका, आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल
षडयंत्रापासून दूर राहा, व्यवहार करताना सर्तक राहा, खूप मेहनत घ्यावी लागेल
रागावर नियंत्रण ठेवा, सरकारी कामे मार्गी लागतील, क्रिएटिव्ह काम होतील
टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास होऊ शकतो. घरातील वातावरण अशांत
ऑफिसमध्ये वातावरण उत्तम असेल, निराशावादी विचारांपासून दूर राहा. सकारात्मक विचार करा
घरात वातावरण आनंदी आणि खेळीमेळीचे, वरिष्ठांसोबत वाद होऊ शकतो
विरोधक शांत असतील, तुमचा खर्च वाढणार आहे, घरात मंगलकार्याची चर्चा
घरासाठी आज खरेदी कराल, सकारात्मक निर्णय घेणार आहात,
तब्येत सांभाळा, हवामान बदलामुळे त्रास होण्याची शक्यता, नवीन कामं मार्गी लागतील