www.navarashtra.com

Published Nov 21,,  2024

By  Shilpa Apte

तमालपत्रामुळे गॅसपासून होईल सुटका, अशाप्रकारे वापरा

Pic Credit -   iStock

भाज्यांमध्ये, तमालपत्राचा तडका द्या, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत, अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात

कोलेस्ट्रॉल कमी होते

रोगप्रतिकारक शक्ती वाढते, व्हायरल इंफेक्शनपासून बचाव होण्यास मदत

इम्युनिटी बूस्ट

रोजच्या भाज्यांमध्ये तमालपत्राचा वापर केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते

संसर्गापासून संरक्षण

भाजीमध्ये 2 तमालपत्र टाका, मेटाबॉलिझम रेट वाढतो, पचनतंत्र नीट होण्यास फायदेशीर

पचन

डायबिटीजच्या रुग्णांसाठी तमालपत्र फायदेशीर आहे, टाइप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो

डायबिटीज

तमालपत्राचा स्वभाव उष्ण असतो, अतिप्रमाणात खाऊ नये, नुकसान होऊ शकते

लक्षात ठेवा

.

तमालपत्रामुळे, भाजी चवीष्ट होते, त्यामुळे तमालपत्राचा तडका द्या

चवीष्ट

.

खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर खेचून काढते रामफळ, खनिजांचं भांडार..