www.navarashtra.com

Published  Dec 05, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

वैचारिक गोंधळ, ताणतणावात वाढ, वादापासून दूर राहा

मेष

व्यवसायात उत्तम नफा होईल, अडलेली कामे पूर्ण होऊ शकतात

वृषभ

.

करिअरमध्ये सध्या बदल करू नका, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी सहकाऱ्यांसोबत संवाद

मिथुन

नवीन प्रोजेक्टवर लक्ष द्या,  प्रगतीच्या मार्गावरून वाटचाल करणार

कर्क

अर्धवट कामं पूर्ण होतील, कामात घाईघाई करू नका, सावधानता बाळगा

सिंह

व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळणार, कोणत्याही अडचणीवर तोडगा काढाल

कन्या

 नोकरी शोधणाऱ्यांना आनंदाची बातम मिळेल, तब्बेत सुधारेल

तूळ

कोणत्याही समस्येवर त्वरीत उपाय शोधणार आहात, प्रत्येक कामात सफलता मिळेल

वृश्चिक

जीवनसाथीकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, वादविवाद टाळा

धनु

अपूर्ण कामं पूर्ण होतील, सन्मानात वृद्धी होईल, जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल

मकर

व्यवसायात फसवणूक होण्याची शक्यता, घरातील वातावरण चांगले असेल

कुंभ

प्रेमसंबंध मजबूत होतील तसेच प्रेमात बहार येईल, टेन्शन घेऊ नका, काम होणार

मीन

तुमच्या राशीप्रमाणे वेअर करा 'ब्रायडल लेहंगा'