तुमच्या राशीच्या रंगाप्रमाणे वेअर करा 'ब्रायडल लेहंगा'
लग्नाचा सीझन आता सुरू आहे. नववधू ब्रायडल लेहंगा निवडताना खूप विचार करतात.
अशावेळी तुमच्या राशीप्रमाणे तुम्ही त्या त्या रंगाचा लेहंगा निवडू शकता. ब्रायडल लेहंग्याची निवड करताना हे तुम्ही धान्यात ठेवा
मेष,वृश्चिक
मेष, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, या वधूंनी गुलाबी, लाल किंवा मरून रंगाचा लेहंगा वेअर करावा
वृषभ, तूळ
शुक्र तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. क्रीम, गुलाबी, पेस्टल ग्रीन ब्रायडल लेहंगा वेअर करू शकता
मिथुन, कन्या
नववधूंनी हिरवा, लेमन किंवा मस्टर्ड येलो रंगाचा ब्रायडल लेहंगा वेअर करा
कर्क
कर्क राशीच्या नववधूंनी पर्ल व्हाइट, सिल्व्हर, बॉटल ग्रीन,क्रीम यापैकी एका रंगाची निवड करावी
सिंह
गोल्डन, रॉयल पर्पल, किंवा डार्क लाल रंगाचा ब्रायडल लेहंगा वेअर करावा
.
धनू, मीन
पिवळा, गोल्डन, पेस्टल ग्रीन, यापैकी एखाद्या रंगाचा ब्रायडल लेहंगा तुम्ही निवडू शकता
.
मकर, कुंभ
डार्क ब्राउन, गुलाबी, सिल्व्हर रंगाचे ब्रायडल लेहंगा या राशीच्या नववधूंनी निवडावे
.

