Published Dec 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल, दिलासादायक घटना घडेल
तब्बेतीला जपा, छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका,
.
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर राहा
आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. गणपतीची आराधना करा
मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील
एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, जोडीदाराशी मतभेद टाळा
मनातील संभ्रम दूर करा, मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे
उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल, गरज असल्यास बोला
जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील.
धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल, जोडीदाराचा सहवास लाभेल
आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करा, संधीचा लाभ घ्या
वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.