Published Dec 26,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
मालमत्ता तसेच जमिनीच्या व्यवहारात चांगला नफा मिळेल, आर्थिक स्थिती चांगली
कामात यश मिळेल, पण अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल
.
बोलण्याने कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या, मंगल कार्यात सहभाग
धार्मिक कार्यात रुची अधिक वाढेल आणि दानधर्म कराल, खूप मेहनत करा
आत्मविश्वासाच्या जोरावर केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल, विरोधक किंवा शत्रूंवर मात कराल
प्रत्येक कामात यश मिळेल, तब्बेत सुधारेल, पथ्यपाणी सांभाळा
चोरी होण्याची शक्यता आहे, सावध राहा
खर्च वाढणार, धैर्य आणि बुद्धीने शत्रूंवर विजय मिळवाल
इच्छा पूर्ण होणार, आर्थिक स्थिती हळुहळू सुधारणार आहे
कामात नियोजन ठेवा, त्रास कमी होईल, अपमान होण्याची शक्यता
धनलाभाचे योग आहेत, मित्रांचा सहवास मिळेल, संध्याकाळ आनंदात जाणार
आर्थिक बाबतीत उत्तम असून संपत्तीत वाढ होईल, कुटुंब,जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल