www.navarashtra.com

Published  Jan 09, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

गोड बोलून काम पूर्ण करा, रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा 

मेष

मूड ऑफ होण्याची शक्यता आहे, सरकारी कामं मार्गी लागतील, राजकीय क्षेत्रात यश

वृषभ

.

मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता, सतर्क राहा

मिथुन

प्रवास लाभदायक असेल. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न होईल

कर्क

पैसे मिळविण्याचे अनेक मार्ग खुले होतील,बोलण्यावर नियंत्रण ठेवा, आदरपूर्वक वागणे तुमचा मान सन्मान वाढवेल

सिंह

नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल, कायदेशीर वादावर तोडगा सापडेल

कन्या

आर्थिक समस्या सुटेल. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करु शकता

तूळ

तब्बेतीची काळजी घ्या, काही आजार अचानक डोकं वर काढतील, डॉक्टरांचा सल्ला घ्या

वृश्चिक

सासरकडून धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत, सरकारी कचेरीत तुमची कामे पटापट मार्गी लागतील

धनु

नवीन संधी येतील त्याचा लाभ घ्या, कोणत्याही वाद-विवादात पडू नका, बजेटवर परिणाम होईल

मकर

वादविवाद टाळा आणि अपशब्द बोलू नका, विरोधक त्रास देतील पण बुद्धी चातुर्याने त्यावर मात करा

कुंभ

 कुटुंबात येणाऱ्या अडचणी संपुष्टात येतील, दानधर्म केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल

मीन

साठीतल्या महिलांसाठी फराह खानचा स्पेशल डाएट प्लान