www.navarashtra.com

Published Jan 08,  2025

By  Shilpa Apte

साठीत फिट राहण्यासाठी फॉलो करा हा डाएट प्लान

Pic Credit -   Instagram

वयाच्या 60 व्या वर्षीही फराह खान फिट आणि मेंटेन आहे. 

फराह खान

एक्सरसाइज आणि परफेक्ट डाएट प्लान आहे साठीतल्या फराह खानच्या फिटनेसचं रहस्य

डाएट प्लान

ब्रेकफास्टमध्ये स्क्रॅम्बल्ड eggs, मशरूम, ताज्या फळांचा ज्यूस घेते, दिवसभर उत्साह टिकून राहतो

प्रोटीन ब्रेकफास्ट

फराह खान रोज स्विमिंग करते, त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि वेट लॉससाठी मदत

स्विमींग

न चुकता कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करणे, त्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते

वर्कआउट

सलाड हा जेवणातील मुख्य घटक, फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, बद्धकोष्ठता होत नाही

सलाड

साखरयुक्त पदार्थ, प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं, त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर वाढत नाही

नो फास्ट फूड

30 वर्षांनंतर मकरसंक्रांतीला अद्भुत योग, या राशी मालामाल