www.navarashtra.com

Published  Jan 27, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

महत्त्वाची जबाबदारी मिळेल, शंका मनात न आणता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा

मेष

किचकट कामे पूर्ण होतील, जोडीदाराप्रति प्रामाणिक राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा

वृषभ

.

व्यावसायिक संबंधातून लाभ, महत्त्वाची समस्या तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात येईल

मिथुन

एखादी मोठी जबाबदारी येऊ शकते, आर्थिक स्थिती ठिक असून त्यात हळूहळू सुधारणा होईल

कर्क

तुमचे यश कायम ठेवण्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील, चांगले यश मिळू शकते.

सिंह

कामावर लक्ष द्या आणि कारणे शोधा, प्रत्येक कामात सहकार्य मिळेल

कन्या

कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि धावपळ फार जास्त होईल

तूळ

जुन्या कटकटींपासून दूर राहा. अधिकारी वर्गाशी सामंजस्य वाढेल, तणाव वाढेल

वृश्चिक

व्यवसायात प्रगती झाल्याने आत्मविश्वास वाढेल, धनवृद्धीचे योग बनत आहेत

धनु

काही खरेदीविक्रीत तुम्हाला नफा होईल. शुभवार्ता दिवसभर मिळतील.

मकर

अभ्यास आणि अध्यात्माच्या क्षेत्रात रुची वाढेल, त्यामुळे मन प्रसन्न होईल.

कुंभ

वादग्रस्त प्रकरण संपतील. गुप्तशत्रू, इर्षेखोर मित्रांपासून सावध राहा. 

मीन

चुकूनही या फळांचा ज्यूस पिवू नका, फायद्यापेक्षा नुकसानच जास्त