Published Jan 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी आरोग्यासाठी फळं खाणं चांगलं मानलं जातं
फळांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात
मात्र, अनेकांना फळं चावून खाण्याऐवजी त्याचा ज्यूस पिणं जास्त आवडतं
मात्र, काही फळं अशीही आहेत ज्याचा ज्यूस पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं
कलिंगडामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ते चिरून खाणं जास्त फायदेशीर
द्राक्षामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात, ज्यूसऐवजी फळं खावीत
अननसाचा ज्यूस पिण्याऐवजी अननस नुसता खावा