www.navarashtra.com

Published  Feb 06, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी  शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.

मेष

सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी

वृषभ

.

कोणतीही गोष्ट फार ताणू नका. कलेसाठी अधिक वेळ काढावा

मिथुन

जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल, नातेवाईकांशी सबुरीने वागावे

कर्क

जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

सिंह

मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

कन्या

स्वबळावर कामे हाती घेता येतील. काहीसा सुस्तपणा जाणवेल

तूळ

गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल

वृश्चिक

आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. 

धनु

कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. परिस्थिती लक्षात घेऊन वागावे.

मकर

आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल, मानसिक स्वास्थ्य जपावे.

कुंभ

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल

मीन

हृदयरोगाच्या रुग्णांना हेल्दी ठेवते ज्येष्ठमध, तणावही राहतो दूर