www.navarashtra.com

8Published  Feb 20, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल

मेष

मानसिक चंचलता जाणवेल. द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे

वृषभ

.

वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल

मिथुन

मानसिक स्थैर्य जपावे. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. 

कर्क

जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

सिंह

मनातील निरूत्साह काढून टाकावा. कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. 

कन्या

अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी.

तूळ

मनातील द्वेष दूर करावा. हातातील कामे सुरळीत पार पडतील

वृश्चिक

किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष नको. मानसिक स्थैर्य जपावे.

धनु

सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. फसवणुकीपासून सावध राहावे.

मकर

मानापमानात अडकू नका. मित्रांचा रोष ओढावेल. कोर्ट कचेरीच्या कामात वेळ जाईल

कुंभ

घरगुती कामात चाल-ढकल करू नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा

मीन

दही खाण्याचे आयुर्वेदिक नियम जाणून घ्या, मिळतील फायदे