8Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कामातून आनंद मिळेल. सहकार्यांचे आभार मानायला विसरू नका.
नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
.
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल.
जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी
घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी
वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका
कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल
तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे
न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल
फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.