Published August 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
आर्थिक बाबातीत आव्हानांना सामोरं जावं लागेल, खूप धावपळ होणार
ऑफिसमध्ये तुमचे विरोधक तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतील
.
रखडलेले काम पूर्ण होईल. आत्मविश्वास वाढेल. यशासाठी प्रयत्न करा
ऑफिसच्या कामात काही समस्या निर्माण होऊ शकतात,
नशिबाची साथ मिळेल. नात्यातील कटुता संपेल
खर्च वाढेल, योजना यशस्वी होतील. नफा होण्याचे योग आहेत.
अपघात किंवा चोरी होण्याची शक्यता. सावध राहा. ताणतणाव वाढेल
ऑफिसमध्ये वरिष्ठ व्यक्ती तुमची प्रशंसा करतील. सन्मान वाढेल
धनधान्याची वृद्धी, पाहुणे आल्यामुळे खर्चात वाढ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल
तब्बेत सांभाळा, काम करताना सावध राहा.
अडकलेली कामं पूर्ण होतील. करिअरच्या अनेक संधी चालून येतील.
कुटुंबात वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील