Published August 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एका पातेल्यात पाणी घ्यावं त्यात मीठ आणि थोडसं तूप घालवं.
पाणी उकळल्यावर त्यात तांदूळाचं पीठ घालावं आणि उकड काढून घ्यावी
मोदकाच्या सारणासाठी खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्यावे
.
मोदकाचं सारण करताना त्यात वेलची पूड आवर्जून घालावी चव छान लागते
त्यानंतर लाटी तयार करून त्यात खोबऱ्याचं सारण भरावं आणि मोदक वळावा
सगळे मोदक तयार झाल्यानंतर 10 मिनिटे स्टीमरमध्ये वाफवून घ्यावे
असा हा बाप्पाचा आवडता उकडीचा मोदक तयार