Published Sept 25 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
ऑफिसमध्ये भांडू नका, घरात वातावर ठिक असेल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओरडा पडण्याची शक्यता आहे, तुम्ही कामात फोकस राहा.
.
धनलाभ होण्याची शक्यता. तुमची सर्व कामे पूर्ण होणार
विरोधकांकडे दुर्लक्ष करा, सामाजिक क्षेत्रात तुमच्या ओळखी वाढणार आहेत.
मेहनतीशिवाय पर्याय नाही, खर्च जास्त होणार, मासिक बजेट बिघडेल
मेहनतीचे फळ मिळणार, धनलाभाचा योग, शांत राहण्याचा प्रयत्न करा
कामात नशिबाची साथ, व्यर्थ धावपळ होणार, ताणतणाव जाणवेल
दिवस अनुकूल नाही, कुटुंबात वातावरण चांगले असून सगळेजण तुमची मदत करतील.
प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल, नव्या संधी मिळणार आहेत
करिअरमध्ये लाभ होईल, कुटुंबात वातावरण समाधानी असेल
करिअरच्या बाबतीत यश, धनसंपत्तीत वाढ, वातावरण समाधानी असेल
व्यावसायिक आणि खासगी विषय विलक्षणरीत्या आणि रचनात्मक पद्धतीने मार्गी लावाल