Published Sept 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
2 ऑक्टोबरला पितृपक्ष संपत आहे. या दिवशी सूर्यग्रहणाही आहे.
करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर घरातील देव्हाऱ्यात स्वच्छ लिंबू ठेवा
रात्री लिंबू डोक्यावरून 7 वेळा उतरवा, मग त्याचे 4 भाग करा आणि चारही दिशांना ठेवा
करिअरमधील अडथळेच नाही, समस्या उरणार नाही
.
अमावस्येला ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. लाल धागा ठेवा
तुपाच्या दिव्यात केशर आणि काळे तीळ टाका, आर्थिक समस्या सुटतील
सर्वपित्रीच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घाला, शत्रूंचा नाश होतो