www.navarashtra.com

Published  Oct 09,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

आव्हानांचा सामाना करावा लागेल, कठोर मेहनतीमुळे यश मिळेल. 

मेष

अडथळ्याशिवाय कामे पूर्ण होतील, कुटुंबासोबत वेळ घालवाल

वृषभ

.

थांबलेली कामं पूर्ण होतील, नशिब तुमच्यासोबत असेल.आत्मविश्वास द्विगुणीत होईल.

मिथुन

काम करताना सावध राहा, तुमच्या कामात अडचण निर्माण करण्याची शक्यता

कर्क

ऑफिसमध्ये विरोधक त्रास देण्याची शक्यता, वस्तूंची खरेदी करणार आहात. 

सिंह

 प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल, कुटुंबात वातावरण ठीक असेल.

कन्या

विनाकारण धावपळ होण्याची शक्यता, मेहनतीचे फळ अधिक सुखदायक 

तूळ

ऑफिसमध्ये वरिष्ठ कौतुक करणार, व्यवसायाचा नवा करार होण्याची शक्यता 

वृश्चिक

करिअरमध्ये यश, कामात प्रगती, एखाद्या शुभकार्यात सहभागी होणार आहात.

धनु

कोणालाही उधारी देवू नका, तब्बेतीची काळजी घ्या. 

मकर

वादावर तोडगा निघेल, प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल

कुंभ

करिअरमध्ये तुमची प्रगती होणार आहे. मेहनतीचे फळ मिळेल

मीन

या तारखेला जन्माला आलेल्या व्यक्ती असतात कायम 'कंफ्यूज'