www.navarashtra.com

Published Oct 10,  2024

By  Shilpa Apte

या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती कायम कंफ्यूज असतात

Pic Credit -   iStock

तुमचा मूलांक तुमचं व्यक्तीमत्त्व सांगतो

मूलांक

या मूलांकाच्या व्यक्ती कायम कंफ्यूज असतात असं म्हटलं जातं

कंफ्यूज

2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती कायम कंफ्यूज असतात

जन्म ताऱीख

मूलांक 2 असलेल्या व्यक्तींचा स्वामी आहे चंद्र, या व्यक्ती सर्जनशील असतात

मूलांक 2

या मूलांकाच्या व्यक्ती सहज इतरांच्या बोलण्याला भुलतात, त्यामुळे त्यांचे नुकसान होते

फसवणूक

.

मूलांक 2 च्या व्यक्ती भावनिक असतात, कला क्षेत्रात खूप नाव कमावतात

भावनिक व्यक्ती

या व्यक्ती कधीही त्यांच्या मतावर ठाम राहत नाही, त्यामुळे ते कायम संकटात सापडतात

ठाम राहणे

मदत करण्यात या मूलांकाच्या व्यक्ती कायम पुढे असतात, पैसे वाचवण्याची सवय असते

मदत

मधात काय काय मिसळून खाल्ल्याने ताकद वाढते?