Published August 06, 2024
By Shilpa Apte
ऑफिसमधील लोक तुमचा मत्सर करतील आणि त्यांचा मूडही खराब होईल.
घरी पाहुणे येतील. मंगलकार्यात सहभागी व्हाल
.
वाहन जपून चालवा. पत्नीकडील नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.
भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे नंतर पश्चाताप करावा लागेल.
खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, पचन बिघडू शकते.
वैवाहिक जीवनात सुखद स्थिती राहील. सन्मानात वाढ होईल.
जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत प्राप्त होतील
वादात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा.
पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. रखडलेल्या कामांवर पैसे खर्च होतील.
आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली, नशिबाची साथ मिळेल.
खर्च जास्त होतील. मन प्रसन्न राहील, शारीरिक श्रम करावे लागतील
विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ताणातून सुटका मिळेल.