Published August 10, 2024
By Shilpa Apte
वेलची आणि दूध दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
वेलची घालून दूध प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या दूर होतात
.
रात्री वेलचीचे दूध प्यावे, यामुळे सर्दी-खोकलासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते
वेलचीचे दूध प्या, तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता
हाडांच्या मजबुतीसाठीदेखील वेलचीचे दूध फायदेशीर
वेलचीचं दूध प्यायल्याने अनेक आजार लवकर बरे होतात
3 ते 4 वेलची बारीक चिरून कोमट दुधात घाला