www.navarashtra.com

Published  Nov 10,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

व्यवसाय-नोकरीत प्रगतीचे योग आहेत, नशिबाची साथ असेल

मेष

करियरमध्ये यश, सरकारी कामे मार्गी लागतील, राजकारणासाठी चांगली वेळ

वृषभ

.

मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार

मिथुन

धनलाभाचा योग, करिअरमध्ये प्रगती,  सुखद बातमी मिळेल

कर्क

शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रात विशेष यश, सकारात्मक विचार कराल

सिंह

 नोकरी- व्यवसायात प्रयत्न सफल होतील, चांगल्या गोष्टींसाठी खर्च होणार 

कन्या

आर्थिक समस्या सुटेल आणि तुम्हाला समाधान मिळेल, बँक-बॅलेन्स वाढणार

तूळ

 व्यवसायात नफा, तब्येतीची काळजी घ्या,  नोकरीत कामाचा ताण असेल काळजी घ्या.

वृश्चिक

सासरकडून आर्थिक मदत मिळेल,  धनसंपत्ती वाढेल, गुंतवणुक नक्की करा.

धनु

आर्थिक बाबतीत प्रगती, पाहुणे येणार खर्च वाढणार, वादविवादापासून दूर राहा

मकर

काही निर्णय चुकीचे सिद्ध होवू शकतात तेव्हा सावध राहा, प्रवास करावा लागू शकतो

कुंभ

  नातेवाईकांसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका,  चांगल्या कामासाठी खर्च करणार 

मीन

मुळ्याची पानं खाल्ल्याने काय परिणाम होतात माहितेय?