www.navarashtra.com

Published  Nov 24,, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता,  कामांचे नियोजन नीट करा

मेष

दूरदृष्टीचा प्रभाव कामावर दिसून येईल, कामं मार्गी लागतील

वृषभ

.

ऑफिसच्या कामात सुधारणा दिसेल, बाहेरचं खाणं कमी करा, कामात बारीक लक्ष ठेवा

मिथुन

सगळ्या बाजूंनी विचार करून निर्णय घ्या,  प्रत्येक गोष्टीत लाभ मिळेल

कर्क

कठोर परिश्रम, हुशारीचा वापर करा, शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारणार 

सिंह

कामे खूप आहेत आणि वेळ कमी आहे त्यामुळे नियोजनाकडे लक्ष द्या

कन्या

कुटुंबात वातावरण आनंदी असेल, आर्थिक गुंतवणूक करा, लक्ष द्या.

तूळ

 ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, प्रवास करताना सावध राहा

वृश्चिक

घरात मंगलकार्याच्या आयोजनाची शक्यता, घरात आनंदाचे वातावरण असेल

धनु

कुटुंबात ताणतणाव वाढण्याची शक्यता, खर्च जास्त होण्याची शक्यता आहे

मकर

कामात नियोजन आणि फोकस ठेवा, मजामस्तीसोबतच कामाकडेही लक्ष द्या.

कुंभ

कामात गोंधळ तसेच मन सैरवैर असेल,टेन्शन काही प्रमाणात वाढण्याची शक्यता

मीन

आठवडाभर कोबीचं सूप प्या, फायदेच फायदे होतील