Published Nov 24,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आजारांपासून दूर राहण्यासाठी कायम फिट राहणं गरजेचं आहे.
व्हिटामिन ए,सी, फायबर, लोह, झिंक, फॉस्फरस पोषक घटक आढळतात
पचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या सुटण्यासाठी रोज 1 कप सूप प्यावे
लो कॅलरी असते कोबीमध्ये त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
इम्युनिटी वाढवण्यासाठी कोबीचं सूप डाएटमध्ये समाविष्ट करा
डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोबीचं सूप सकाळी पिणं आवश्यक आहे
.
थायरॉइड असलेल्यांनी कोबी खाणं मात्र, टाळावं
.