Published Dec 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील, स्वत:साठी वेळ काढा
आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे, सामंजस्याने वागा
.
वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात तुमचे कौतुक होईल, सरप्राइज मिळेल
वाहन चालवताना काळजी घ्या, विरोधकांपासून सावध राहा
विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल, जोडीदाराला खुश ठेवावे
कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पाहायला मिळतील, घरातील लोकांसोबत वेळ घालवाल
कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल, ओळखीचे लोकं भेटतील
बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल, गुंतवणूक करताना सावधान राहा
मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल
नकारात्मकता दूर करावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल, जुन्या विचारांमध्ये अडकू नका
मनातील इच्छा पूर्ण कराल, शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल
रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल, कामात समाधान मिळेल