www.navarashtra.com

Published Dec 22,  2024

By  Shilpa Apte

भाजलेले बेदाणे हिवाळ्यात खाल्ल्याने शरीराला होतात फायदे

Pic Credit -   Instagram

नेहमीच भिजवलेले बेदाणे खाणं साऱ्यांनाच आवडते, बेदाणे भाजूनही खाल्ले जातात

भाजलेले बेदाणे

बेदाणे तुपामध्ये भाजून घ्यावे, नंतर मग दुधामध्ये मिक्स करून प्यावे

तुपात भाजावे

हिवाळ्यात हाडं मजबूत होण्यासाठी भाजलेले बेदाणे खावे, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात

मजबूत हाडं

हिवाळ्यात रक्ताची कमतरता भासत नाही, त्यामुळे लोहाची कमी राहत नाही

रक्ताची कमतरता

भाजलेले बेदाणे शरीराला एनर्जी देतात, थकवा, अशक्तपणा, बॉडी पेन कमी होते

एनर्जी

कॉन्स्टिपेशनपासूनही सुटका होते भाजलेले बदाम खाल्ल्यास

कॉन्स्टिपेशन

.

भाजलेले बेदाणे आरोग्यासाठी चांगले असतात, मात्र डॉक्टराच्या सल्ल्यानुसार खावे

लक्षात ठेवा

.

शाहरुख खानचा डाएट प्लान करा फॉलो, पन्नाशीतही दिसाल फिट