Published Dec 30,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल, अति विचारात गुंतून जाऊ नका
स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
.
आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा
एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल
भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल
मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.
आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल
कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल.
फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल
मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल