www.navarashtra.com

Published  Jan 12, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

तब्बेत खराब होण्याची शक्यता आहे, आर्थिक स्थिती सुधारेल

मेष

कुटुंबात नातेसंबंध अधिक दृढ होतील, मानसिक समाधान मिळेल

वृषभ

.

कुटुंबात सुख-शांती रहावी म्हणून थोडा जास्त प्रयत्न करावा लागेल

मिथुन

कुटुंबातून चांगली बातमी मिळेल, मेहनतीचे फळ मिळेल

कर्क

प्रवासात धोका होण्याची शक्यता आहे, कुटुंबात सुख-शांती साधण्यासाठी अधिक प्रयत्न करा

सिंह

आरोग्यात चांगली सुधारणा होईल आणि एखाद्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला घ्यावा

कन्या

प्रेमसंबंधात या आठवड्यात सुखद अनुभव मिळतील, मान-सन्मान वाढेल

तूळ

कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण असेल आणि मुलांसोबत वेळ मस्त जाणार आहे

वृश्चिक

लव लाईफ रोमँटिक असेल, प्रवास करताना सतर्क राहा

धनु

कुटुंबासोबत नाराजीचे सूर असतील, आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल

मकर

लवलाइफ उत्तम आहे, प्रवासामुळे यश मिळेल आणि वेळ अनुकूल असेल

कुंभ

लवलाइफ चांगली असून जीवनात समाधान मिळेल, जंक फूड खावू नका

मीन

21 दिवस रोज खा तांदुळाची भाकरी, शरीरात दिसतील हे बदल