www.navarashtra.com

Published  Jan 19, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती ठिक असेल.

मेष

तुमचे निर्णय तुम्हाला फायदा देतील. थांबलेली कामे पूर्ण होतील

वृषभ

.

 तब्येतीची काळजी घ्या कारण छोटे दुखणे पुढे वाढू शकते.

मिथुन

 मुलांवर तुमचा विश्वास वाढेल. सहकारी कामात मदत करतील. 

कर्क

वादविवादामध्ये अपशब्द बोलू नका आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा

सिंह

कठीण कामे पूर्ण होतील. आई-वडिलांचा सहकार्य मिळेल. पत्नीची तब्येत खराब होऊ शकते.

कन्या

 नवीन कामात गुंतवणूक करणे शुभ राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे.

तूळ

मन विचारांनी भरलेले असेल अनेकदा तुमचा गोंधळ होईल. तुम्ही काय करत आहात ते समजणार नाही

वृश्चिक

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रत्येक कामात नशीबाची साथ मिळेल.

धनु

मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक खर्च देखील होतील

मकर

कुटुंबातील काही लोकांकडून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा

कुंभ

 लोक तुमच्याशी मैत्री करण्यासाठी येतील. समाजात मान-सन्मान वाढेल. 

मीन

डायबिटीज आणि हार्ट रुग्णांसाठी वरदान आहे ही गोष्ट