www.navarashtra.com

Published  Feb 01, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी  सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार,  निर्णय फायदेशीर ठरतील आणि उत्तम यश मिळेल

मेष

भौतिक सुखांसाठी संघर्ष करावा लागेल. तुमची मते ठामपणे मांडावी लागतील

वृषभ

.

 प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल, पैसे जपून वापरा आणि उधळपट्टी करु नका

मिथुन

 घरात आणि ऑफिसमध्ये तुम्हाला भरपूर काम आहे, सुखसमृद्धीचे योग आहेत

कर्क

कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. योजना पूर्ण होतील. 

सिंह

जीवनात आनंद असून खर्च कमी झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल

कन्या

स्पर्धात्मक परीक्षेत तुम्हाला उत्तम यश मिळेल,करिअरमध्ये यश असून धन प्राप्तीचे योग आहेत

तूळ

आहारावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोट खराब होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत.

वृश्चिक

नवीन व्यवसायात नफा होईल, आत्मविश्वास वाढेल, 

धनु

 पैशांच्या व्यवहारात सावध राहा, अन्यथा नुकसान होवू शकते, योजना यशस्वी होतील

मकर

 थांबलेली कामे पूर्ण होतील. काही अडचणी आणि खर्च येऊ शकतात

कुंभ

मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल

मीन

जान्हवी कपूरच्या कर्वी फिगरचं रहस्य, फिटनेस-डाएट प्लान जाणून