www.navarashtra.com

Published Feb 01,  2025

By  Shilpa Apte

जान्हवी कपूरचा फिटनेस मंत्रा, डाएट प्लान जाणून घ्या

Pic Credit - Instagram

सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे

बॉलिवूड अभिनेत्री

वयाच्या 27 व्या वर्षी अभिनयासाठीच नाही तर फिटनेससाठीही ती चर्चेत असते

वय

सोशल मिडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते

फिटनेस

ब्रेकफास्टमध्ये ओट्स, ब्राउन ब्रेड आणि पीनट बटर, एग-व्हाइट खाते

ब्रेकफास्ट

घरचं जेवण तिला आवडतं, डाळ-भात आणि भाजी खाणं जान्हवी कपूरला आवडते

लंच

डिनरमध्ये हलका आहार ती घेते, ज्यात व्हेजिटेलब सूप आणि फिश असते

डिनर

फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी जान्हवी रोज एक्सरसाइज करते, कार्डिओ, वेट लिफ्टिंग, क्रंचेस

वर्कआउट

याशिवाय जान्हवी पाणी मुबलक प्रमाणात पिते,  जंक फूडपासून स्वतःला दूर ठेवते.

फिटनेस सिक्रेट

जायफळाचा चहा पिण्याचे काय आहे फायदे?