8Published Feb 09, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
व्यवसायातील अडथळ्यांचे निराकरण होईल, रागावर नियंत्रण ठेवावे
कुटुंबात वाद होऊ शकतो, बोलण्यावर संयम ठेवा. प्रेमसंबंध गोड राहतील.
.
नोकरीसाठी शुभ दिवस आहे. एखादे महत्त्वाचे सरकारी काम पूर्ण होईल
नोकरीत मेहनत करूनही अपेक्षित यश मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करा
वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात योग्य दिशेने प्रयत्न करा, आरोग्य चांगले राहील
योग्य कार्यपद्धतीमुळे यश मिळेल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल
तणावापासून मुक्त राहा. आळस करू नका. आरोग्य पूर्वीपेक्षा अधिक चांगले राहील
व्यवसायात लाभ होईल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, नोकरीत समाधान मिळेल.
अनावश्यक प्रवास टाळा. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
सकारात्मक विचार ठेवा. प्रेमसंबंध सुरळीत राहतील.
योग्य पद्धतीने काम केल्यास प्रोजेक्ट वेळेत पूर्ण कराल. आरोग्याकडे लक्ष द्या
असत्य आणि रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.