Published Feb 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीनयुक्त डाएटमुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते, अंड, सोया, पनीर, स्प्राउट्स वापरा
अनहेल्दी स्नॅक्स ओव्हरइंटिंग वाढवतात, त्यामुळे हेल्दी स्नॅक्स खावे.
डाएट आधीपासून प्लान करा, क्रेविंग्स नियंत्रणात राहतात. जंक फूड खावू नका
एक्सरसाइजसाठी नक्की वेळ काढा, त्यामुळे फिट राहण्यास मदत होते
तळलेले पदार्थ, आणि बाहेरचं खाणं टाळा, त्यामुळे वजन कमी होण्यास त्रास होतो
चीट डे योग्य प्रकारे प्लान करावा, हेल्दी ऑप्शन्स निवडू शकता, वजन नियंत्रणात राहते
डाएट प्लानसाठी डाएटीशियनचा सल्ला नक्की घ्यावा, त्यामुळे वजन नीट कमी होण्यास मदत