www.navarashtra.com

8Published  Feb 16, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल.

मेष

वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चंचलता जाणवेल

वृषभ

.

रागावर नियंत्रण ठेवावे, वाहन चालवताना काळजी घ्यावी, गोष्टींनी निराश होऊ नका

मिथुन

 कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतो, पित्ताचा विकार होऊ शकतो

कर्क

आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका

सिंह

दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो

कन्या

टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल

तूळ

लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा

वृश्चिक

अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात

धनु

ध्यान-धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी .

मकर

 मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल

कुंभ

घरगुती कामात वेळ जाईल. सर्वांशी गोडीने वागाल, कौटुंबिक सुख लाभेल

मीन

शिल्पा शेट्टी फेव्हरेट पुदीना ताकाची रेसिपी जाणून घ्या..