www.navarashtra.com

Published  Sept 15 , 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

स्पर्धा परिक्षेत यश, कामे पूर्ण होतील, तब्येतीची काळजी घ्या 

मेष

पाहुण्यांचे आगमन, खर्चात वाढ, आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे

वृषभ

.

दिवसभर व्यस्त राहणार, अनावश्यक खर्च टाळा, प्रत्येक कामात मदत मिळेल

मिथुन

व्यवसायिक योजनांना गती मिळणार, कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याची शक्यता

कर्क

ऑफिसमध्ये सकारात्मक बदल, तब्येतीमुळे थोडा ताणतणाव जाणवेल

सिंह

पुण्य कार्य किंवा दानधर्म करणार, घरात वातावरण चांगले असेल.

कन्या

उत्पन्नाचे नवीन स्रोत खुल होणार, सावध राहा. प्रवास सुखद आणि फायदेशीर असेल.

तूळ

आर्थिक स्थिती उत्तम, मान-सन्मान वाढणार, रागावर, बोलण्यावर नियंत्रण ठेवा

वृश्चिक

सुख-सुविधांमध्ये वाढ, विरोधक त्रास देणार नाहीत, काम यशस्वी होणार

धनु

वाहनामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे, कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करणार 

मकर

तब्येत अचानक बिघडल्यामुळे खर्चात वाढ होणार, कामात फोकस ठेवा. 

कुंभ

मानसिक आणि बौद्धिक ताणतणावातून सुटका होणार, व्यवसायात लाभ होणार

मीन

अननसाचा केसांसाठी असा करा उपयोग, केसगळती थांबेल