Published Sept 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, मँगनीज, तांबं हे पोषक घटक आढळतात जे हेअरफॉल कमी करतात
अननस आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवा, 1 कप अननसाची पेस्ट, 2 चमचे खोबरेल तेल
हे मिश्रण केसांना लावा, अर्धा तास ठेवा नंतर केस धुवा
.
केस तुटणं कमी करण्यासाठी हेअर मास्क बनवा, अननसाच्या पेस्टमध्ये अर्धा कप दही घाला.
पेस्ट नीट झाल्यावर केसांवर लावा, आणि 30 मिनिटांनी धुवून टाका
अँटी-फंगल गुणधर्मामुळे कोंड्यावर अननसाचा वापर तुम्ही करू शकता
मऊ आणि चांगल्या केसांसाठी अननस खूप चांगला आहे