Published Sept 20 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
जोडीदारासोबत वाद होतील, धनलाभाचा योग, नवीन संपर्काचा फायदा
नव्या योजनांकडे लक्ष द्या, जोडीदारकडे लक्ष द्या, कुटुंबासोबत वेळ घालवाल.
.
प्रेमात आनंदी असाल, प्रत्येक कामात नशिबाची साथ, तणाव कमी होईल.
ऑफिसमध्ये सतर्क राहा, त्रास वाढण्याची शक्यता, निर्णय संयमान घ्या.
कोणत्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप नात्यातील अंतर वाढवेल.
रागावर नियंत्रण ठेवा, तुमची योजना सगळ्यांना आवडेल.
प्रेम जीवनावर लक्ष केंद्रित करा, सामाजिक गोष्टीमध्ये फायदा
जीवनात आनंदाचे दार ठोठावेल. प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागेल
धावपळ आणि खर्च होणार, घाईत निर्णय घेऊ नका. प्रेमसंबंधात गोंधळात टाकणारा असेल.
अनावश्यक गोष्टींवरुन जोडीदाराशी वाद होतील. दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाहीत.
नात्यात समंजसपणा वाढेल, रखडलेली कामे मार्गी लागणार
प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना कराल.