Published Sept 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सनस्क्रीनमुळे टॅनिंग, डाग किंवा त्वचेच्या टोनमध्ये बदल होत नाही.
सनस्क्रीन लावल्याने त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं
घरीच असाल तर 2 वेळा सनस्क्रीन लावावे, जास्त वेळ उन्हात असाल तर दर 2 ते 3 तासांनी सनस्क्रीन लावावे
.
साधारणपणे अर्धा चमचा सनस्क्रीन चेहऱ्याला लावावे, त्यामुळे त्वचेला इजा होत नाही
एसपीएफ 30 सनस्क्रीनचा वापर करावा, किंवा त्यापेक्षा जास्त एसपीएफचाही वापर करू शकता
महिला, पुरुष सगळेच सनस्क्रीनचा वापर करू शकतात. सनस्क्रीन लावायला चुकूनही विसरू नका
ऋतू कोणताही असो, सनस्क्रीन प्रत्येक ऋतूत लावावं